QR कोड मोबाईलने स्कॅन करा अन् रिक्षा किंवा टॅक्सीबद्दल संपूर्ण माहीती

QR कोड मोबाईलने स्कॅन करा अन् रिक्षा किंवा टॅक्सीबद्दल संपूर्ण माहीती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकाचा, परवान्याचा आणि वाहन चालकाचा तपशील प्रवाशांना सहज दिसेल यासाठी QR कोड प्रणाली करण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्याच्या परिवहन खात्यानं घेतलाय.

यामुळे अनिधीकृत रिक्षा व टॅक्सी आळा बसणार आहे. तसेच या रिक्षा व टॅक्सांना सीएनजी मिळणार नाहीयं.

QR कोड मोबाईलने स्कॅन केल्यावर प्रवाशांना रिक्षा किंवा टॅक्सीबद्दल संपूर्ण माहीती मिळणार आहे. यामुळे अनेक बोगस रिक्षा आणि टॅक्सी हद्दपार होणार आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला घेरायच्या तयारीत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version