याला म्हणतात माणुसकी

याला म्हणतात माणुसकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मिरारोडमध्ये एका महिलेची 3 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची बॅग एका रिक्षा चालकानं परत केलीय.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सामजात माणूसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय येतोय.

वसईच्या चिंचोटी फाटा परिसरात राहणारा नागेश्वर खेमचंद मेहतो असं या इमानदार रिक्षा चालकाचं नाव आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version