मुंबईत रिक्षाच्या सीटवर सापडलं 10 दिवसाचं तान्ह बाळ

मुंबईत रिक्षाच्या सीटवर सापडलं 10 दिवसाचं तान्ह बाळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रविवारी मुंबईत नुकतच जन्मलेलं तान्ह बाळ सापडलय. कांजुरमार्गमध्ये रिक्षाच्या सीटवर 10 दिवसाचं तान्ह बाळ आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीय.

यासंदर्भात संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलीसांकडून तपासणी सुरू असून, कांजुरमार्ग पोलीस सध्या या बाळाच्या पालकांचा शोध घेतायत.

भारतीय दंड कायदा नुसार कांजुरमार्ग पोलिसांनी 317 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात केलाय. तान्ह्या बाळाला मात्र रूग्णालयात दाखल करण्यात आलय.

दरम्यान हे बाळ ज्यांचं आहे त्यांनी लवकरात लवकर पोलीसांशी संपर्क साधावा असं जय महाराष्ट्र आवाहन आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version