शिवसैनिकांनी फाडले भाजपचे कर्जमुक्तीचे पोस्टर

शिवसैनिकांनी फाडले भाजपचे कर्जमुक्तीचे पोस्टर

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पोस्टर फाडण्यात

आले.

 

कर्जमाफी दिलेली नसताना कर्जमुक्तीचे पोस्टर भाजपने लावले होते. यामुळे संतापलेल्या शिवक्रांती युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बीड बायपास येथील पोस्टर फाडून निषेध

व्यक्त केला.

 

तर, दुसरीकडे अकोल्यात भाजपानं राज्यभरात लावण्यात आलेल्या पोस्टरवरून शिवसेना आक्रमक झाली. तसेच आभार मानणारे पोस्टरही शिवसैनिकांनी फाडले. तर,

सुमारे 60 ते 70 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version