औरंगाबाद पालिका आर्थिक अडचणीत

औरंगाबाद पालिका आर्थिक अडचणीत

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिका सध्या आर्थिक अडचणीत असल्याचं चित्र दिसतयं. 110 कोटींची बिलं थकीत असल्याने महापालिका अडचणीत आलीय.

अनेक कंत्राटदारांची, संस्थांची बिलं थकीत आहेत, ही थकीत बिलं न भरल्यास पाणीपुरवठा बंदही होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या अकाऊंटची रक्कम मायनस 36 लाखांवर गेल्याने पालिका मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version