औरंगाबादेत रस्त्यावर कचरा टाकलात तर…

औरंगाबादेत रस्त्यावर कचरा टाकलात तर…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल,मंगल कार्यालये आणि रसवंती चालकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल. असा निर्णय औरंगाबाद महापालिकेनं घेतलाय.

रस्त्यावर कोणी कचरा टाकल्यास त्याच्यावर कायदा 2016 अंतर्गत दंडात्मक आणि फौजदारी कारवाई कायद्याची सक्ती करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version