…म्हणून मुलान आईच्या डोक्यात खलबत्ता घातला

…म्हणून मुलान आईच्या डोक्यात खलबत्ता घातला

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगबाद

 

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या म्हणीतून आपल्या पाल्याचं आपल्या आईबाबतचं प्रेम दिसून येतं.

पण, औरंगाबादमध्ये याच प्रेमाला काळीमा फासणारी घटना घडलीय. पर्समधले 10 रुपये कुठे गेले, असं आईनं विचारल्यामुळे.

संतप्त झालेल्या मुलानं चक्क आईच्या डोक्यात खलबत्ता घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. अमोल शिवराम सानप असं या निष्ठूर मुलाचं नाव असून, या घटनेत अमोरची आई जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version