मुंबईत शिवसेनेच्या ‘या’ आमदारावर जीवघेणा हल्ला

मुंबईत शिवसेनेच्या ‘या’ आमदारावर जीवघेणा हल्ला

मुंबईत शिवसेनेच्या आमदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

ट्रॉम्बे इथले शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीनं हल्ला झाला आहे.

मानखुर्दमधल्या महाराष्ट्र नगरमध्ये काल रात्री तुकाराम काते यांच्यावर हा हल्ला झाला.

या हल्ल्यामध्ये काते थोडक्यात वाचले आहेत मात्र काते यांचे सुरक्षा रक्षक आणि एकजण यामध्ये जखमी झाले आहेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version