वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे.

वाजपेयींचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी आज सकाळी 9 वाजता भाजपाच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार असून दुपारी 1 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.

त्यानंतर संध्याकाळी सुमारे 4 वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

वाजपेयींची अंत्ययात्रा पंडित दिनदयाल उपाध्याय मार्ग, बहादूर शाह जफरमार्ग, दिल्ली गेट, नेताजी सुभाष मार्ग, निषाद राजमार्ग आणि शांतीवन चौकमार्गे राष्ट्रीय स्मृती स्थळावर पोहोचणार आहे.

 

वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

  • भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार
  • अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले
  • अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची रीघ
  • वाजपेयींचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी आज सकाळी 9 वाजता भाजपाच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार
  • दुपारी 1 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार
  • संध्याकाळी  4 वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

भारतीय राजकारणातला बुलंद आवाज हरपला…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version