पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका जाहीर

पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका जाहीर

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

 

 

छत्तीसगडला 18 जागांवर 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या फेजमध्ये तर 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या फेजमध्ये मतदान होणार आहे.

 

 

मध्य प्रदेश आणि मिझोरम येथे 28 नोव्हेंबर रोजी एकाच फेजमध्ये मतदान होणार आहे.

 

 

राजस्थान आणि तेलंगणा येथे 7 डिसेंबर रोजी एकाच फेजमध्ये मतदान होणार आहे.

 

 

11 डिसेंबर रोजी या पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version