“हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा” अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी

“हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा” अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या आहेत. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात घेण्यात यावं, अशी मागणीही कुटुंबीयांनी केलीये.

तर सरकारी वकील म्हणून उज्ज्व निकम यांची नियुक्ती करावी ही मागणीदेखील कुटुंबियांनी केली आहे. तसेच अश्विनीच्या हत्येच्या तपासात आरोपी अभय कुरुंदकर याचा भाऊ पोलीस संजय कुरुंदकर हा ढवळाढवळ करत आसल्याचा आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version