Ashwini Bhide BMC Commissioner : मुंबई महापालिकेवर महिलाराज! आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आयुक्तपदी विराजमान

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी नियुक्ती केली असून, या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
Ashwini Bhide BMC Commissioner : मुंबई महापालिकेवर महिलाराज! आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आयुक्तपदी विराजमान

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 31 मार्च 2026 रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी नियुक्ती केली असून, या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेत निर्णयक्षमता, प्रकल्प अंमलबजावणीतील काटेकोरता आणि नागरिकांशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे ओळख निर्माण केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हाती मुंबई महानगरपालिकेची सूत्रे सोपवण्यात आली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version