अशोक चव्हाण चांगले नेत, पण मधेच घोटाळे करतात – पतंगराव कदम

अशोक चव्हाण चांगले नेत, पण मधेच घोटाळे करतात – पतंगराव कदम

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीमध्ये मदन पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जोरदार टोलेबाजी झाली.

अशोक चव्हाण हे चांगले नेते आहेत, पण मधेच काहीतरी घोटाळे करतात, असे पतंगराव कदम म्हणाले.

तर, याला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी पतंगराव कदम यांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही, अशी सारवासारव केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version