फडणवीस नाही तर फसवणीस सरकार; अशोक चव्हाणांची टीका

फडणवीस नाही तर फसवणीस सरकार; अशोक चव्हाणांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारने  जाहिर केलेली कर्जमाफी ही फसवी आणि अतिरंजीत , खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली.

 

शेतकऱ्यांना 34000 कोटींची कर्जमाफी दिली पण शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांचे कर्ज मिळत नाही हे फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते

अशोक चव्हाणांनी केली.

 

सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी गुरुवारपासून काँग्रेस पक्ष माझी कर्जमाफी झाली नाही हे राज्यस्तरीय अभियान करणार आहे. त्याची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातून

करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version