बालेकिल्ल्यातच अशोक चव्हाण यांना मोठा धक्का

बालेकिल्ल्यातच अशोक चव्हाण यांना मोठा धक्का

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

नांदेड महानगरपालिकेच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.

 

शिवसेना, काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे सेना आणि इतर पक्षातील उमेदवार भाजप निवडणुकी अगोदर पळवत आहे असा आरोप

स्थानिक शिवसैनिक करत आहेत.

 

मात्र, याचा काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version