जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माझ्यावर झालेले आरोप हेतुपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तरीही मी निवडूण आलो अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीये
आदर्श घोटाळ्याप्रकरणी खटला भरण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली मंजूरी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलीये.
या संदर्भात प्रतिक्रिया देत चव्हाण यांनी मी कुठलेही चुकीचे काम केले नाही. तर, या निर्णयामुळे मी समाधानी असल्याची भुमीका त्यांनी यावेळी स्पष्ट केलीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.