आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांना खूप मोठा दिलासा

आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांना खूप मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. आदर्श घोटाळ्या प्रकरणी राज्यपालांनी दिलेले चौकशीचे आदेश बेकादेशीर ठरवत उच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केलेत.

अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली होती.

याबाबात अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपालांचे आदेश बेकायदेशीर ठरवत रद्द केलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version