जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करत नाही;अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई का करत नाही;अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झालाय. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करित नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version