यांची मस्ती जिरवायची आहे – अशोक चव्हाण

यांची मस्ती जिरवायची आहे – अशोक चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काळा पैसा आणण्याआधी बाहेर गेलेला देशाचा पांढरा पैसा भारतात आणाअसे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. शिवसेनेकडे थोडा तरी स्वाभिमान शिल्लक असेलतर त्यांनी सतेतून बाहेर पडून हे सरकार पाडलं पाहिजे. असे म्हणत अशोक चव्हाणांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. भाजपचा नंगा नाच सुरूये. याची मस्ती येत्या निवडणुकीमध्ये जिरवायची आहे. त्यासाठी सत्ता परिवर्तन करण्याची गरज आहेअसे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version