रावसाहेब दानवेंचं मानसिक संतुलन बिघडलंय – अशोक चव्हाण

रावसाहेब दानवेंचं मानसिक संतुलन बिघडलंय – अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

रावसाहेब दानवेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, उठसुठ काहीही वक्तव्य करणं हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला अशोभनीय असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

इंधन दरवाढीला आघाडी सरकार जबाबदार असल्याचं दानवेंनी म्हटलं होतं.

त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेला अशोक चव्हाण यांनी सडकून उत्तर दिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version