शिवसेनेकडून मैत्रीची अपेक्षा होती पण… आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

शिवसेनेकडून मैत्रीची अपेक्षा होती पण… आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केलाय. या टिकेला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष यांनी थेट उत्तर दिलयं.

मैत्रीची आपेक्षा होती मात्र शिवसेनेने स्वबळावर लढायचा निर्णय घेतलाय त्यामुळे 2019 च्या निवडणूका भाजप वेगंळ पणाने लढायला तयार. यातून नुकसान शिवसेनेचं होईल असे स्पष्ट केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version