आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचे संजय राऊत यांची युती बाबतची भूमिका युतीला पोषक नसल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

 

राऊत हे केवळ बोलघेवडे आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही सर्व सत्तेत असून चांगले मित्र आहोत.

 

त्यामुळे चार भिंतीतील चर्चा बाहेर जाऊन करणे योग्य नसल्याचं आशिष शेलारांनी म्हटले. त्याचबरोबर भाजप नालेसफाईच्या कामाबाबत 100 टक्के असमाधानी आहे.

 

नालेसफाई कामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version