जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत नमो युवारोजगार केंद्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप नेते आशिष शेलारांनी सेनेचा
खरपूस समाचार घेतला.
काही राजकीय पक्ष पुत्रोदयासाठी काम करतात असं म्हणतं त्यांनी सेनेवर हल्लाबोल चढवला. तसेच शिववड्यावर टीका करायलाही शेलार
विसरले नाहीत.
शिववड्याला पर्याय दिला असेल असं कोणाला वाटत असेल तर घ्या शेलार असे चिमटा शेलार यांनी शिवसेनेला लगावला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.