राजापुरात मुसळधार, अर्जुना नदीला पूर

राजापुरात मुसळधार, अर्जुना नदीला पूर

जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर

राजापुरात 48 तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीला पूर आला. त्यामुळे अनेक गावांचा राजापूर तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

 

अनेक नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले. राजापूर तालुक्याला जोडणारा कोंढेतड पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. नदी पात्रात असलेला दर्गा आणि प्राचीन पुंडलिक मंदिर पाण्यात गेलं. आठवडा बाजारासमोरील गणपती घाटही पुर्णपणे पाण्यात गेला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version