काहींना जेवनानंतर गोड खाण्याची सवय असते. या सवयीमुळे काहीजण बाहेरून डेझर्ट ऑर्डर करतात.
आता बाहेरून आणून खाण्यापेक्षा, घरच्या घरीही तुम्ही डेझर्ट बनवू शकता.
एपरीकॉट मूस हे खायलाही खूप स्वादिष्ट लागतात आणि हा एपरीकॉट मूस आपल्याला नक्की आवडेल. तर हा डेझर्ट तुम्हीही घरी नक्की बनवून पाहा.
साहित्य:-
सुखं जर्दाळूची प्युरी – ¾ कप
बीटन व्हीप्ड क्रीम – ¾ कप
कनडेन्स्ड मिल्क – 2 चमचा
क्रश केलेले डायजेस्टीव बिस्कीट – ¼ कप
सजावटीसाठी
बीटन व्हीप्ड क्रीम – 2 चमचं
कृती:
टिप:- ¾ कप सुखं जर्दाळूच्या प्युरीसाठी, 1 कप जर्दाळूला गरम पाण्यात 15 मिनिटे तसेच भिजत ठेवा. मग जर्दाळूची बी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून जर्दाळूला बारीक करून त्याची प्युरी बनवून घ्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.