पीजी इन्स्टिट्यूटला वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

पीजी इन्स्टिट्यूटला वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
पीजी इन्स्टिट्यूटला वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

मुंबई : राज्यात एका बाजूला एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या जागा वाढत असताना आता नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक रुग्णालयाशी संलग्न तयार केलेल्या पीजी इन्स्टिट्यूटला वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पीजी मेडिकल अभ्यासक्रमाच्या १७ जागा वाढणार आहेत. याचा फायदा एमबीबीएस अभ्यासक्रमातून पास झालेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या वर्षापासून हे इन्स्टिट्यूट कार्यरत होणार आहे. त्यामुळे हे पीजी इन्स्टिट्यूट सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version