जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
दीड वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी रवाना झालेल्या अश्विनी बिद्रे बेपत्ता अद्याप आहेत.
परंतु त्या स्वतः गायब झाल्या नसून त्यांना अभय कुरुंदर यांनी बेपत्ता केल असल्याचा आरोप अश्विनींचे बंधू आनंद बिद्रे यांनी केला केलाय.
शिवाय आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांना याप्रकरणी सहआरोपी करा अशी देखील मागणी पत्रकार परिषदे दरम्यान करण्यात आलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.