लग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज !

लग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज !

वृत्तसंस्था, मुंबई

 

विराट आणि अनुष्का या जोडीची सध्या सगळीकडे तुफान चर्चा सुरू आहे. नव्या नात्याची सुरुवात झालेली असतानाच विराट आणि अनुष्काच्या या सेलिब्रेशन दंग्यातच अनुष्काला आणखी एक गुड न्यूज मिळालेली आहे.

ही बातमी विराट आणि अनुष्काचा आनंद द्विगुणित करणारी आहे. ही गोड बातमी म्हणजे अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दोघेही आनंदात असताना हा आनंद द्विगुणित करणारी आणखी एक गोड बातमी आली आहे. अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

अनुष्का ही शुद्ध शाकाहारी असून ती अनेकदा शाकाहाराचा पुरस्कार करताना दिसते. त्यामुळेच २०१५मध्ये ‘पेटा’ने तिला हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कारदेखील दिला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version