सामाजिक मुद्यांवर आपलं मत मांडणारे बॉलनिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे. ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी अनुराग कश्यप यांनी ट्विट करत अकाऊंट का डिलीट करत असल्याचे कारण सांगितले आहे. आई वडिलांना अनोळखी फोन येत अलून मुलीला धमक्या येत असल्याचे या ट्विटमध्ये अनुराग यांनी म्हटलं आहे. या सर्व कारणांमुळे ट्विटर अकाऊंट डिलीट करत असल्याचे अनुरागने स्पष्ट केलं आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने स्वत:चे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.
आई -वडिलांना अनोळखी फोन येत असून मुलीला धमक्या मिळत असल्याचे अनुराग कश्यप म्हणाला.
तुम्हा सगळ्यांना भरभरून आनंद आणि यशस्वी व्हा.
माझा हा शेवटचा ट्विट असणार आहे कारण माझा शेवटचा ट्विट असणार आहे.
जेव्हा मला कुठल्याही मुद्यावर स्वातंत्रपणे बोलण्याची संधी मिळणार नाही. तोपर्यंत कुठल्याच मुद्यावर मी बोलणार नाही.
आई वडिलांना अनोळखी फोन कॉल्स आणि मुलीला ऑनलाईन धमकी मिळाल्यावर कोणीही बोलणार नाही.
गुंडं राज करणार आणि भारतात गुंडेगिरी सुरू राहील. अशा नव्या भारतासाठी अभिनंदन.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.