वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2018 फेमिना मिस इंडियाचा किताब तामिळनाडूच्या अनुकृती वासने जिंकला आहे. मिस इंडिया बनवण्याआधी अनुकृती वास मिस तामिळनाडू राहिलेली आहे. अनुकृती वासला फेमिना मिस इंडिया 2018 चा ताज मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने घातला आहे.
मिस इंडिया 2018 स्पर्धेत अनुकृति वासने फर्स्ट रनर अप हरियाणाच्या मीनाक्षी चौधरी आणि सेकंड रनर अप आंध्र प्रदेशच्या श्रेया रावला हरवून हा ताज आपल्या नावावर केला आहे.
Congratulations to the winners of @fbb_india @ColorsTV Femina Miss India 2018
Co powered by @Sephora_India and @DS_SilverPearls#MissIndiaFinale at @DomeIndia pic.twitter.com/8DZqrxuNP1 — Miss India (@feminamissindia) June 19, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.