वडिलांच्या मृत्यूबाबात कोणावरही संशय नसून याच राजकारण करण्याची गरज नाही; जस्टिस लोया यांच्या मुलाचे स्पष्टीकरण

वडिलांच्या मृत्यूबाबात कोणावरही संशय नसून याच राजकारण करण्याची गरज नाही; जस्टिस लोया यांच्या मुलाचे स्पष्टीकरण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वडिलांच्या मृत्यसंदर्भात कोणावरही संशय नाही, असं स्पष्टीकरण जस्टिस लोया यांचा मुलगा अनूज लोया यांनी दिलंय.

याबाबत राजकारण करण्याची गरज नसून काही दिवसांपासून माझ्या परिवाला खूप त्रास होत असल्याचं अनूज लोया यांनी सांगितलंय.

तसंच न्यायाधीशांनी जे आरोप केलेत त्याबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचंही अनूज लोया यांनी म्हंटलंय. माझ्या कुटुंबाला याप्रकरणापासून दूर ठेवण्याची विनंती यावेशी अनूज लोया यांनी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version