राष्ट्रपती, खासदार यांचे पगार वाढलावले कारण ते खूप घाम गळतात – अण्णा हजारे

राष्ट्रपती, खासदार यांचे पगार वाढलावले कारण ते खूप घाम गळतात – अण्णा हजारे

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट सादर केल्या नंतर ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बजेट वर टीका केलीय.

राष्ट्रपती खासदार यांचे पगार वाढलावले कारण ते खूप घाम गळतात त्या मुले त्यांची पगारवाढ झाली अशी उपरोधिक टीका अण्णांनी केली.

कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला काय किंमत आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू केली नाही अशी टीका अण्णांनी केलीय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version