”मोदींपेक्षा फडणवीस चांगले” – अण्णा हजारे

”मोदींपेक्षा फडणवीस चांगले” – अण्णा हजारे

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत आले याचा अर्थ आपण लोकपालच्या आंदोलनावरून मागे हटणार असा होत नसल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय.

लोकपाल कायद्यासाठी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत आंदोलन होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलंय. लोकपालसाठी आंदोलनाची आता तर सुरुवात झाली असून देशभर वातावरण निर्मिती करणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version