खडसेंविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी आलेला ‘तो’ धमकीचा फोन दाऊदचाच; अंजली दमानियांचा आरोप

खडसेंविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी आलेला ‘तो’ धमकीचा फोन दाऊदचाच; अंजली दमानियांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

 

22 सप्टेंबरला फोन आल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान हा नंबर पाकिस्तानातला असून दाऊद2 अशा नावानं ट्रू कॉलरवर डीस्प्ले होतो असं त्यांनी सांगितले.

 

याप्रकरणी दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version