अंनिसच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

अंनिसच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सलीम शेख यांना धमकीचं पत्र देण्यात आलंय. सलीम शेख हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विश्वासू सहकारी समजले जातात. मात्र, त्यांनाच आता हिंदूत्ववाद्यांकडून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. इंदापूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version