“नद्यांचं संवर्धन करा”, अमृता फडणवीसांचे गाण्यातून मुंबईकरांना आवाहन

“नद्यांचं संवर्धन करा”, अमृता फडणवीसांचे गाण्यातून मुंबईकरांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्यातून मुंबईतील नद्यांच्य़ा पुनरुज्जीवनसाठी मुंबईकरांना आवाहन केलंय. यासाठी एक संगीत-चित्रफीत तयार करण्यात आलीय.

यामध्ये अमृता फडणवीस या गाण्यातून मुंबईकरांमध्ये जनजागृती निर्माण करताना दिसत आहेत. यावेळी अमृता फडणवीसांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारही दिसत आहेत.

यावेळी अमृता फडणवीसांसोबत सोनू निगमनंही पार्श्वगायन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version