जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावतीमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाची धिंड काढण्यात आली आहे.
विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी संतप्त पालकांनी भर रस्त्यार या शिक्षकाची धिंड काढलीय. दरम्यान या शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय.
याबाबत गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.