अमिताभ बच्चन यांच्या हस्ते IRS कमिश्नर विरेंद्र ओझा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते IRS कमिश्नर विरेंद्र ओझा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी आयआरएस कमिशनर विरेंद्र ओझा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या साहित्याच्या प्रेमाबद्दलच्या आठवणी व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून बच्चन यांच्या तब्येतीत बिघाड झाला होता. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ मीडियासमोर आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version