राज ठाकरेंचे सूपूत्र अमित ठाकरे साईंच्या दरबारात

राज ठाकरेंचे सूपूत्र अमित ठाकरे साईंच्या दरबारात

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

अमित ठाकरे यांनी आज शिर्डीत दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी अमित यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं.

त्याचबरोबर साईबाबा संस्थानचे अधिकारी यांनी साई बाबांची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन अमित ठाकरे यांचा सन्मान केला.

यावेळी अमित यांनी बऱ्याच दिवसांपासून साईंच्या दर्शनासाठी यायचं होतं. मात्र, योग येत नसल्याचं, म्हटलं.

दर्शनानंतर अमित यांनी साई समाधी शताब्दी उत्सवाविषयी कार्यकर्त्यांशी चर्चादेखील केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version