मिताली होणार राज ठाकरेंच्या घरची सून; अमितने Instagram वर शेअर केला खास फोटो

मिताली होणार राज ठाकरेंच्या घरची सून; अमितने Instagram वर शेअर केला खास फोटो

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाखरेंचा मुलगा अमित ठाकरेचा साखरपुडा झालाय. फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्यासोबत लवकरच अमित विवाह बंधनात अडकणार आहे.

सकाळी रेसकोर्सवर साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या लग्नाचा आजच वाढदिवस आहे. याच मुहूर्तावर अमितच साखरपुडा झालाय.

अमितने instagram वर साखरपुड्याचा खास फोटो शेअर केला आहे. New boss in the house अशी पोस्टही अमितने या फोटोसह टाकली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version