जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मी जैन नाही तर मागच्या सात पिढ्यांपासून हिंदू वैष्णव आहे. असं म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला सणसणीत उत्तर दिलंय. तसंच जैन आणि हिंदू यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय.
असा आरोपही त्यांनी केलाय. माझ्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसनं लक्षात घ्यावे की जैनही आमचे बांधवच आहेत. असेही अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.