…तर आम्हाला लढावंच लागेल मैदान सोडून तर जाता येणार नाही; अमित शहांनीही दिले निवडणुकांचे संकेत

…तर आम्हाला लढावंच लागेल मैदान सोडून तर जाता येणार नाही; अमित शहांनीही दिले निवडणुकांचे संकेत

वृतसंस्था, नवी दिल्ली

 

राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

 

मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट  केले.

 

निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

 

मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शाहंनी हे वक्तव्य केले.

 

याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version