विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर आली आहे. ज्या त्या पक्षाचे उमेदवार देखील ठरले आहेत. त्यानुसार राजकीय पक्षाने प्रचाराला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सभा घेत आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात नऊ सभा घेणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह 18 सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजपाकडून विधानसभेचा जोरदार प्रचार होणार हे नक्की. मुंबई, पुणे, सातारा, जळगाव मध्ये या सभा होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात 9 आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या 18 सभा होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.