मुंबईत VVIP ट्रॅफीक जाममध्ये अडकलेल्या रुग्णावाहिकेतील सर्वसामान्य रुग्णाचा मृत्यू

मुंबईत VVIP ट्रॅफीक जाममध्ये अडकलेल्या रुग्णावाहिकेतील सर्वसामान्य रुग्णाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आजवर अनेक व्हीव्हीआयपींसाठी सामाम्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच त्रास बोफर्स घोटाळा उघडकीस आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजवणाऱ्या चित्रा सुब्रमण्यम यांना सहन करावा लागलाय.

बुधवारी चित्रा सुब्रमण्यम यांच्या भावाची तब्येत खालवल्याने रुग्णवाहिकेतून त्या आपल्या भावाला घेऊन रुग्णालायात जात होत्या. मात्र, वरळीजवळ कोण्या व्हीव्हीआयपींच्या ताफ्यासाठी चित्रा सुब्रमण्याम यांची रुग्णवाहिका अडवण्यात आली.

त्यामुळे रुग्णवाहिकेतच त्यांच्या भावाने प्राण गमावलाय असा आरोप ज्येष्ठ पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी केलाय. त्यामुळे व्हीव्हीआयपी लोकांच्या थाटामाटासाठी सामान्यांनी किती त्रास सहन करायचा असा प्रश्नचं उभा राहतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version