अन् एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांना पेपर झाला व्हॉट्सअप

अन् एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांना पेपर झाला व्हॉट्सअप

जय महाराष्ट३ न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये एमबीएचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. पेपर सुरू असतांना काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पेपर पाठवला होता.

आणि बाहेरून व्हॉट्सअप ग्रुपवर काही जण उत्तरं देत होती. दरम्यान, यावेळी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

एकाच वेळी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीएचा हा पेपर पाठवण्यात आल्याचं यावेळी निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version