जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
जवळपास 110 वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतलेला ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
यासाठी केंद्राच्यावतीनं 520 कोटी रुपये मंजुर करण्यात आलेत अशी माहिती यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी दिली. त्यामुळे शकुंतलेला लवकरच अच्छे दिन प्राप्त होतील असे दिसून येतंत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.