उत्तर प्रदेशात सध्या कुंभमेळ्याचं जोरदार आयोजन सुरु आहे, त्यापूर्वीच अलाहाबाद शहराचं नामकरण प्रयागराज होण्यासाठी सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे, या घोषणेनंतर आता नामकरणाला विरोध होऊ लागला आहे.
समाजवादी पक्षाने याला विरोध दर्शवला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.