#रेल्वेचंहत्याकांड – 50 वर्ष ‘त्या’ पुलावरुन ये-जा करणाऱ्या आलेक्स यांना कल्पनाही नव्हती की अशा प्रकारे मृत्यू त्यांना गाठेल

#रेल्वेचंहत्याकांड – 50 वर्ष ‘त्या’ पुलावरुन ये-जा करणाऱ्या आलेक्स यांना कल्पनाही नव्हती की अशा प्रकारे मृत्यू त्यांना गाठेल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत वसईचे 61 वर्षीय आलेक्स सिल्वेस्टर कोरीया यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

आलेक्स हे वसईच्या नंदाखाल परिसरातील आडले गावातील रहिवाशी होते. आलेक्स हे दररोज आपल्या वाडीतील फुलं घेऊन ती विकण्यासाठी दादरला येत असे.

 

फुलं विकून घरी परतत असताना त्यांचा या दुर्दैवी बळी गेला. आलेक्स हे गेली 50 वर्ष एल्फिन्स्टनच्या याच पुलावरुन ये-जा करायचे.

 

मात्र, त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा गुदमरुन जीव गेला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version