अक्सा बीचवर समुद्रात बुडणाऱ्या मुलाला लाईफ गार्डनं वाचवलं

अक्सा बीचवर समुद्रात बुडणाऱ्या मुलाला लाईफ गार्डनं वाचवलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील अक्सा बीचवर बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यात यश आलं. सकाळी 10 वाजेदरम्यान हा प्रकार घडला. पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला.

 

मात्र, बीचवर उपस्थित असलेल्या लाईफ गार्डच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीनं बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे मुलाला वाचवण्यात यश आलं. नथूराम सुर्यवंशी असं मुलाला वाचवणाऱ्या लाईफ गार्डचं नाव आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version