राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या गटात असलेल्या सुनील तटकरे यांनीदेखील आपल्या भाषणात बोलत असताना अजित पवारांबद्दल महत्वाची वक्तव्य केली आहेत.
काय म्हणाले सुनील तटकरे?
‘आमची हकालपट्टी अनाकलनीय’
‘अजित पवारांनी अनेकांना अंगावर घेतले’
‘वेळ आली तेव्हा अनेक अंगचोर वागले’
‘पक्षात झालेला अपमान अजित पवारांनी पचवला’
‘पक्षसंघटना मजबुतीचं काम अजित पवारांकडून’
‘सुप्रिया सुळेंची दादा गटाकडून हकालपट्टी’
‘अजित पवार राष्ट्रीय पदाधिकारी’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.